शेवगाव पाथर्डी तालुक्यातील झालेल्या पुरग्रस्त पंचनामे करावे या मागणीसाठी आ. मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री तनपुरेंना घेराव.. video

 मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांचे करिता निवेदन पडलेले विजेचे पोल व तुटलेले ताराची दुरुस्ती करून तातडीने विज पुरवठा सुरळीत करावा सरसकट पिकाचे, मृत व वाहून  गेलेले जनावरांचे पंचनामे करुन बाजारभाव प्रमाणे नुकसान भरपाई दयावी

 सर्व रस्त्याचा दुरुस्ती करीता तातडीने विशेष निधी उपलब्द करून द्यावा

बाधित गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा

तालुक्यातील सर्व गावाचे व पिकांचे सर्रास पंचनामे करावेत

 पडझड झालेल्या व पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या विहिरीच्या दुरुस्ती करीता विशेष निधी उपलब्ध करून द्यावा

7,लोकांना किराणा व अन्नधान्ययाची त्वरीत उपलब्दता  करून द्यावि

8, कमी उंचीची पुलाची दुरुस्ती करावी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post