जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर...'हे' आहेत यंदाचे मानकरी

 जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर...नगर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  जिल्हा शिक्षक पुरस्कारांची यादीला विभागीय आयुक्तांकडून शनिवारी सायंकाळी मान्यता मिळाली आहे.


या पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये हरिबा लक्ष्मण चौधरी (जि.प. शाळा सावरकुटे, अकोला. वृषाली सुनील कडलग (जि.प. देशमुख मळा, संगमनेर), किरण वाल्मिक निंबाळकर, (जि.प. शाळा कारवाडी, कोपरगाव), कल्पना कौतिक बाविस्कर (जि.प. मालविय वाडी, श्रीरामपूर), विठ्ठल रघुनाथ काकडे (जि.प. गाढेवाडी, राहुरी), रविंद्र बाबासाहेब पागिरे, (जि.प. शाळा, सौंदाळा, नेवासा), भरत गोवर्धन कांडकर (नांदूर विहीरे, शेवगाव), तुकाराम तुळशीराम अडसूळ (जि.प. शाळा गितेवाडी, पाथर्डी), पांडूरंग लक्ष्मण मोहळकर (जि.प. शाळा पाडळी, जामखेड), उज्वला धनाजी गायकवाड (जि.प. शाळा तिखी, कर्जत), राजेंद्र विठ्ठल पोटे (जि.प. शाळा, अरणगाव, श्रीगोंदा), रामदास राघु नरसाळे (जि.प. शाळा पोखरकर झाप, पारनेर), ज्योती मारूती भोर, (जि.प. शाळा दत्तनगर, नगर).


यासह केंद्र म्हणून शेवगाव तालुक्यातील शेख युसूफ नमदभाई यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post