नगर जिल्ह्यातील 'या' तहसीलदारांच्या बदल्या...

 

शेवगाव, श्रीगोंदा, जामखेडला नवीन तहसीलदारनगर: राज्य शासनाने तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे भाकड यांची नगरलाच अन्नधान्य वितरण अधिकारी पदी बदली झाली आहे. श्रीगोंदा तहसीलदारपदी  मिलिंद कुलथे हे धुळे जिल्ह्यातून बदलून आले आहेत. नगरचे अन्नधान्य वितरण अधिकारी छगन वाघ यांची शेवगाव तहसीलदारपदी बदली झाली आहे. कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांची जामखेड तहसीलदारपदी बदली झाली आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post