साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारीपदी 'यांची' नियुक्ती

साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाग्यश्री बानायत-धिवर यांची वर्णी

नगर:  शिर्डी साईबाबा संस्थाननचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भाग्यश्री बानायत-धिवर यांची वर्णी लागली आहे. भाग्यश्री बानायत या नागपूर रेशीम उद्योग विभागाच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांची कारकिर्द  वादग्रस्त ठरली होती.औरंगाबाद उच्च न्यायालयानेही बगाटे यांची नियुक्ती ठरवली होती नियमबाह्य.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post