नवीन दुचाकीसाठी आवडता क्रमांक पाहिजे... 'येथे' करा अर्ज

 नवीन दुचाकी वाहनांचे पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत            अहमदनगर दि. 02 :- दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता दिनांक ऑगस्ट, 2021 रोजी नवीन वाहन मालिका सुरु करण्यात येत आहेइच्छुक अर्जदारांनी  दिनांक ऑगस्ट, 2021 ते ऑगस्ट, 2021 (गुरुवार ते मंगळवारया कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजे पर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत खिडकी क्रमांक 19 येथे डिमांड ड्राफ्ट जमा करावेतवाहन ज्यांच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावापॅन कार्ड, (फोटो आयडीभ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल सहजोडावापसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट असल्यास सदर डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प ब्रँचट्रेझरी ब्रँचकोड नं. 13296 करीता देय असावाएकच परंती क्रमांकासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकाची यादी सप्टेंबर 2021 मंगळवार रोजी वाजता चांदणी चौकातील नवीन इमारतीत प्रवेशव्दाराजवळ प्रदर्शित करण्यात येईल.

            उपरोक्त यादी असलेल्या पसंती क्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे अशाच अर्जदारांनी  दिनांक सप्टेंबर 2021 बुधवार रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड व्यतिरिक्त जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सलिबंद करुन खिडकी क्रमांक 19 येथे जामा करावाएकाच परंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन बंद सिलबंद लिफाफ्यात सादर केलेला जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दिनांक सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4.30 वाजता कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर उपस्थित रहावेकार्यालयात सादर झालेले जादा रकमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतीलज्या अर्जदाराने जास्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रकमेचा ड्राफ्ट संबंधीत अर्जदारांना परत देण्यात येईलतसेच विहीत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावीपसंती क्रमांक कोणत्याही अर्जदारास दुरध्वनीभ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घ्यावीअसे गणेश डगळेउप प्रादेशिक परिवहन अधिकारी (.का), अहमदनगर यांनी कळविले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post