प्रत्येक क्षण देशासाठी, विमान प्रवासाच्या वेळेत मोदींचे काम चालूच

 प्रत्येक क्षण देशासाठी, विमान प्रवासाच्या वेळेत मोदींचे काम चालूच 



 दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. 

दरम्यान, मोदींच्या विमानाने अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर मोदींनी एक फोटो ट्विट केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “लांब हवाई यात्रा म्हणजे पेपर वर्क पूर्ण करण्याची, कागदी कार्यवाही पूर्ण करण्याची संधी असते.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुट्टी न घेता कायम कामात व्यग्र असल्याचे नेहमीच सांगितले जाते. त्याचे प्रत्यंतर नव्या फोटोतून येतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post