मोफत प्रशिक्षणाची सुवर्ण संधी, 'इथे' करा अर्ज

 मोफत प्रशिक्षणाची सुवर्ण संधी            अहमदनगर दि. 07 :- जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रअहमदनगर यांचेतर्फे जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांसाठी प्रधान मंत्री कौशल्य विकास 3.0( पीएमकेव्हिवाय 3.0 स्ट्रिवप्रकल्पांतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

            सदर योजनेसाठी सोलार पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियनसीएनसी प्रोग्रामरऑटोमोटिव सर्विस टेक्निशियन (टू अँड थ्री व्हीलरआणि रेफ्रिजरेशन इक्विपमेंट मेंटेनन्स स्पेशलिस्ट कोर्सेसचे प्रशिक्षण देण्याचे नियोजीत आहेयासाठी किमान 10 वी., आय टीआयडिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी निशुल्क प्रशिक्षण देण्याचा प्रस्तावित आहे.

            सदर अभ्यासक्रम प्रवेश घेणा-या इच्छुक उमेदवारांनी आपले नावमोबाईल क्रमांक आधाराशी लिंक असलेला आधार कार्डफोटो व अभ्यासक्रमाचे नाव इबाबतची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थाअहमदनगर येथे माहिती समान्वयक जीबीहडतगुणे यांचेकडे दिनांक सप्टेंबर 2021 पर्यंत जमा करावीतसेच अधिक माहितीसाठी  0241-2328013 या दूध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post