शिवसेनेला दे धक्का... जिल्हाप्रमुखांनी केला भाजप प्रवेश

 शिवसेनेला दे धक्का... जिल्हाप्रमुखांनी केला भाजप प्रवेशपुणे: पिंपरी-चिंचवडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. आ. लक्ष्मण जगताप उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post