शिवसेनेचा मनसेला दे धक्का...मनविसे शहराध्यक्षाने बांधले ''शिवबंधन"

 


मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी आज युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मनसेला जोर का झटका दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post