खचून जाऊ नका, सर्व मदत करू....आ.मोनिका राजळेंनी दिला पूरग्रस्तांना विश्वास

खचून जाऊ नका, सर्व मदत करू....आ.मोनिका राजळेंनी दिला पूरग्रस्तांना विश्वास नगर: आमदार मोनिका राजळे यांनी आज अकोला, मोहज देवढे, रुपनरवाडी, हाकेवाडी, काळेवाडी, पालवेवाडी, दतीरवाडी, शेकटे आदी पूरग्रस्त गावात भेटी दिल्या. तसेच पूरग्रस्त नागरिकांना किराणा वस्तूचे वाटप केले.  पूर परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा देवून यावेळी त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत.

       नागरिकांनी धीर धरावा खचून  जाऊ नये असे त्या यावेळी म्हणाल्या.यावेळी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, श्री.सुनील ओव्हळ, श्री. गोकुळ दौड, श्री. सुभाष केकान, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ.काशीताई गोल्हार, वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक श्री.बाळासाहेब गोल्हार, सरपंच श्री.संभाजीराव गर्जे, श्री. संपत गर्जे,श्री.बाबासाहेब गर्जे, श्री.गंगाधर गर्जे, श्री. नारायण पालवे, श्री.अदिनाथ धायतडक, श्री.उद्धव माने,श्री.हरिभाऊ धायतडक,श्री.अर्जुन धायतडक श्री गोरख धायतडक, श्री.पप्पू गर्जे, श्री.बप्पा डुकरे, श्री.लक्ष्मण दातीर, श्री.लक्ष्मण काळेमामा, श्री.भगवान् गर्जे, श्री. शिवाजी मोहीते, श्री. नवनाथ धायतडक, श्री.संपत घुले,श्री.शिवाजी घुले, श्री.रामभाऊ घुले,  श्री.कालिदास घुले,श्री.साबळे गुरुजी श्री.विक्रम घुले, श्री.शिवनाथ घुले,  श्री.अजिनाथ घुले,पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post