आ.लंकेच्या उपस्थितीत आ.रोहित पवार यांची 'पोषणतुला'

 आ.लंकेच्या उपस्थितीत आ.रोहित पवार यांची 'पोषणतुला'कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिमुर्ती उद्योग समूह आणि श्री.राजेंद्र गुंड मित्रपरिवार यांनी आयोजित केलेला पोषणतुला ( कुपोषित बालकांना पौष्टिक आहार वाटप व कुपोषित निर्मुलनासाठी दत्तक पालकत्व ) हा सामाजिक कार्यक्रम आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभहस्ते व आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला!


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्रतात्या फाळके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नगर जिल्हाध्यक्ष सौ.मंजुषाताई गुंड, पुणे जिल्हा परिषद सदस्य श्री.राजेंद्र वारे व इतर मान्यवर उपस्थित होते!0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post