१२वी उत्तीर्णांना नगर डाक विभागात थेट नियुक्ती

 डाक जीवन विमा एजंटची अहमदनगर विभागात थेट नियुक्ती            अहमदनगर दि. 2 :-  टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत असणा-या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक वरिष्ठ अधीक्षक डाकघरअहमदनगर विभागअहमदनगर यांचे मार्फत थेट नियुक्ती केली जाणार आहेनमूद केलेल्या अटींची पूर्तता असणा-या उमेदवारांनी वरिष्ठ अधीक्षक डाकघरअहमदनगर विभागअहमदनगर यांच्या कार्यालयास दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत मुलाखतीस उपस्थित रहावे.

            उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक आहेत्याची वयोमर्यादा 18 ते 60 असणे आवश्यक आहेउमेदवार हा कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधीमाजी जीवन सल्लागारअंगणवाडी कर्मचारीमहिला मंडळ कर्मचारीस्वयंसेवी संघटना चालकमाजी सैनिकनिवृत्त शिक्षकबेरोजगारस्वयेरोजगार असणारे तरुण किंवा तरुणी वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकतातइच्छुक उमेदवारांनी विमा पॉलिसी विक्रीचा अनुभवसंगणकाचे ज्ञानस्थानिक भागाची पूर्णतमाहिती असणे अपेक्षित आहेउमेदवारावर  कोणताही गुन्हाखटला दाखल नसावाउमेदवाराची निवड 12 च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणिक पात्रता व मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल.

            मुलाखतीस येताना उमेदवाराने आवश्यक कागद पत्रेजन्म तारखेचा दाखलाशैक्षणिक पात्रताआधार कार्डपॅन कार्डमोबाईल क्रमांकई मेल आय डी व इतर आवश्यक कागद पत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या बाबतची कागद पत्रे घेऊन यावीतअसे वरिष्ठ अधीक्षक डाकघर अहमदनगर विभाग अहमदनगर यांनी कळविले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post