शिवसेनेचे माजी आमदार व महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

शिवसेनेचे माजी आमदार व महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखलजळगाव:  शिवसेनेचे चोपडा विधानसभेचे माजी आमदार कैलास भाऊ पाटील,शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा इंदिरा पाटील यांनी आपल्या समर्थकांसह अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रोहिणी खडसे यांनी ट्विटरवर या पक्षप्रवेशाची माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post