भाजपाची अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारिणी जाहीर...'यांना' मिळाली संधी

 भाजपाची अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

महानगर जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत पाटोळे यांची 

निवड
     नगर - भाजपप्रणित केंद्रातील मा.नरेंद्र मोदी सरकारच्यावतीने सर्वसामान्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेतया योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करावयाचे आहेत्याचबरोबर पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेतराज्यातील आघाडी सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसूनकोरोनासह इतर अनेक गोष्टींमध्ये हे सरकार अपयशी ठरले आहेया सरकार विरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठविला पाहिजेआज नूतन पदाधिकार्यांची निवड करुन विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहेया पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविचे काम करावयाचे आहेत्यासाठी वरिष्ठ पातळीवर आपणास सर्वोतोपरि सहकार्य केले जाईलअसे प्रतिपादन भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक निकाळजे यांनी केले.

     भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत पाटोळे यांना नियुक्तीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक निकाळजे यांच्या हस्ते देण्यात आलेयाप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधेअनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव मनेष साठे आदि उपस्थित होते.

     

     नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे : जिल्हाध्यक्ष - चंद्रकांत पाटोळेउपाध्यक्ष - ॅड.अभिजित अडागळेविशाल साठेसंतोष शिरसाटआदेश भिंगारदिवेरविंद्र बोर्डेसरचिटणीस - ॅड.किरण भिंगारदिवेदिपक उमापराजेंद्र घोरपडेसचिव -भाऊसाहेब बुलाखेनितीन चाबुकस्वारसंतोष पाटोळेदावीत गायकवाडबाळासाहेब वाघमारेकोषाध्यक्षऋषिकेश देठेप्रसिद्धीप्रमुख - विठ्ठल शिरसाटसोशल मिडिया प्रमुख - सुरेश सकटसहप्रमुखराहुल भिंगारदिवेसदस्य - शाम वाघमारेनिमंत्रित सदस्य - मनेष साठेकिसनराव भिंगारदिवे आदिंसह अनुसूचित जातीच्या प्रदेश सचिवपदी मनेष साठे यांची निवड करुन मान्यवरांच्या हस्ते पत्र देण्यात आलेया नूतन पदाधिकार्यांचे पक्षाच्या वरिष्ठांसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post