श्वासात श्वास असेपर्यंत दसरा मेळाव्याला भगवान भक्तीगडावर येणारच

 

श्वासात श्वास असेपर्यंत दसरा मेळाव्याला भगवान भक्तीगडावर येणारचबीड: भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगडाला भेट देऊन संत भगवान बाबांचे दर्शन घेतले.

मुंडे म्हणाल्या की,   भगवान बाबांच्या दर्शनाच्या ओढीने मी आज इथे आले.याठिकाणी बाबांची भव्यदिव्य मूर्ती उभारली आहे,मध्यंतरी पाणी टंचाईमुळे आपल्याला मंदिर व सुशोभीकरणाचे काम पूर्ण करता आले नाही. परंतु हे सर्व काम पूर्ण करून सुंदर मंदिराचे काम पूर्ण करायचे आहे.श्वासात श्वास असेपर्यंत दसरा मेळाव्याला भगवान भक्तीगडावर नतमस्तक होण्यासाठी मी येणार आहे !!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post