बाजारपेठेत दुकानदार, कर्मचाऱ्यांच्या मनपाकडून 'आरटीपीसीआर' चाचण्या

 बाजारपेठेत दुकानदार, कर्मचाऱ्यांच्या मनपाकडून 'आरटीपीसीआर' चाचण्यानगर: अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि कोरोना दक्षता पथक यांच्या वतीने कापड बाजार येथील विविध दुकान आस्थापणावरील कर्मचाऱ्यांच्या आर. टी. पी. सी. आर. चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य विभागाचे श्री. अमोल लांडे, लॅब टेक्निशियन  बिलाल सय्यद,. जिशान शेख, धनंजय गीते उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post