मनपा करणार सामूहिक लसीकरण... नगरकरांसाठी महत्वाचे आवाहन

 लसीकरण करुया, कोरोनाच्या संकटाला भेदूया!नगर शहरातील गणेश मंडळ, संस्था, बँक, ऑफिसेस, कॉलनी, अपार्टमेंट अशा कोणत्याही क्षेत्रातील लोकांचे लसीकरण बाकी असल्यास अशा लोकांनी एकत्रीतपणे १०० किंवा त्यापेक्षा अधीक जणांचा गट बनवुन नाव नोंदणी केल्यास त्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जाईल

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post