संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यात उद्रेक थांबेना, २४ तासात इतक्या नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 901 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 15 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 209

अकोले - 60

राहुरी - 34

श्रीरामपूर - 18

नगर शहर मनपा - 15

पारनेर - 136

पाथर्डी - 80

नगर ग्रामीण - 28

नेवासा - 29

कर्जत - 13

राहाता - 46

श्रीगोंदा - 130

कोपरगाव - 23

शेवगाव - 37

जामखेड - 31

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 11

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 330, खासगी प्रयोगशाळेत 287 तर अँटीजेन चाचणीत एकूण 284 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post