जिल्ह्यात करोनाचा कहर...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 743 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 15 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे



- संगमनेर - 157

अकोले - 56

राहुरी - 33

श्रीरामपूर - 36

नगर शहर मनपा -15

पारनेर - 86

पाथर्डी - 56

नगर ग्रामीण -56

नेवासा -28

कर्जत - 37

राहाता - 63

कोपरगाव -29

शेवगाव -38

जामखेड -16

श्रीगोंदा-29

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -6

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्य -0



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post