जिल्ह्यात करोना रुग्णवाढ कायम,24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 706  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 6 बाधितांची भर पडली आहे

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे



- संगमनेर - 106

अकोले - 29

राहुरी - 38

श्रीरामपूर - 17

नगर शहर मनपा -6

पारनेर - 59

पाथर्डी - 49

नगर ग्रामीण -44

नेवासा - 28

कर्जत - 43

राहाता - 32

श्रीगोंदा - 82

कोपरगाव - 48

शेवगाव - 67

जामखेड -24

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -12

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्य -2


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post