जिल्ह्यात करोना रुग्णवाढ कायम 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 630 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 23 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे









- संगमनेर - 108

अकोले - 37

राहुरी - 28

श्रीरामपूर - 43

नगर शहर मनपा -23

पारनेर - 67

पाथर्डी - 29

नगर ग्रामीण -42

नेवासा -35

कर्जत - 24

राहाता - 22

कोपरगाव -36

शेवगाव -25

जामखेड -22

श्रीगोंदा-70

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -17

मिलिटरी हॉस्पिटल 1

इतर राज्य -0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post