जिल्ह्यात करोना रुग्णवाढ कायम,24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 630 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 19 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे






- संगमनेर - 104

अकोले - 36

राहुरी - 27

श्रीरामपूर - 46

नगर शहर मनपा -19

पारनेर - 53

पाथर्डी - 31

नगर ग्रामीण -33

नेवासा -51

कर्जत - 43

राहाता - 51

कोपरगाव -13

शेवगाव -33

जामखेड -21

श्रीगोंदा-49

भिंगार छावणी मंडळ -3

इतर जिल्हा -13

मिलिटरी हॉस्पिटल 1

इतर राज्य -0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post