जिल्ह्यात तीन तालुक्यात कहर, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 875 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 23 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 194

अकोले - 55

राहुरी - 33

श्रीरामपूर - 28

नगर शहर मनपा - 38

पारनेर - 140

पाथर्डी - 34

नगर ग्रामीण - 36

नेवासा - 50

कर्जत - 64

राहाता - 45

श्रीगोंदा - 83

कोपरगाव - 41

शेवगाव - 38

जामखेड - 22

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा - 14

मिलिटरी हॉस्पिटल -3

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post