जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 560 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 25 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे







- संगमनेर - 116

अकोले - 68

राहुरी - 19

श्रीरामपूर - 28

नगर शहर मनपा -25

पारनेर - 49

पाथर्डी - 32

नगर ग्रामीण -19

नेवासा - 27

कर्जत - 32

राहाता - 22

श्रीगोंदा - 29

कोपरगाव - 22

शेवगाव - 43

जामखेड -13

भिंगार छावणी मंडळ -2

इतर जिल्हा -12

मिलिटरी हॉस्पिटल 2

इतर राज्य -0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post