जिल्ह्याची चिंता वाढली...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 762 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 32 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे







- संगमनेर - 152

अकोले - 28

राहुरी - 23

श्रीरामपूर - 26

नगर शहर मनपा -32

पारनेर - 95

पाथर्डी - 26

नगर ग्रामीण -40

नेवासा -39

कर्जत - 61

राहाता - 70

कोपरगाव -9

शेवगाव -48

जामखेड -17

श्रीगोंदा-80

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -14

मिलिटरी हॉस्पिटल 1

इतर राज्य -0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post