संगमनेरात पारनेर अकोल्यात उद्रेक, जिल्ह्यात पुन्हा मोठी रूग्णवाढ

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 871 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 39 बाधितांची भर पडली आहे




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 175

अकोले - 113

राहुरी - 29

श्रीरामपूर - 13

नगर शहर मनपा -39

पारनेर - 96

पाथर्डी - 86

नगर ग्रामीण -28

नेवासा - 49

कर्जत - 43

राहाता - 36

श्रीगोंदा - 75

कोपरगाव - 10

शेवगाव - 30

जामखेड - 14

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -12

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post