2 ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेला शासनाची परवानगी

 2 ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेला शासनाची परवानगी
गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबरला राज्य शासनाने ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन ग्रामसभा घेण्यात यावी असे आदेश दिले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post