कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम,जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 813 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 33बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 250

अकोले - 79


राहुरी - 42

श्रीरामपूर - 18

नगर शहर मनपा - 33

पारनेर - 49

पाथर्डी - 65

नगर ग्रामीण - 30

नेवासा - 24

कर्जत - 20

राहाता - 54

श्रीगोंदा - 34

कोपरगाव - 25

शेवगाव - 58

जामखेड - 21

भिंगार छावणी मंडळ - 2

इतर जिल्हा - 9

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 216, खासगी प्रयोगशाळेत 288 तर अँटीजेन चाचणीत एकूण 309 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post