जिल्ह्यात करोना रुग्णवाढ कायम,24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 758  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 23 बाधितांची भर पडली आहे










24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे


- संगमनेर - 97

अकोले - 49

राहुरी - 61

श्रीरामपूर - 23

नगर शहर मनपा -23

पारनेर - 73

पाथर्डी - 34

नगर ग्रामीण -50

नेवासा - 22

कर्जत - 47

राहाता - 65

श्रीगोंदा - 65

कोपरगाव - 35

शेवगाव - 57

जामखेड - 23

भिंगार छावणी मंडळ -2

इतर जिल्हा -9

मिलिटरी हॉस्पिटल 1

इतर राज्य - 0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post