संगमनेर, पारनेर मध्ये उद्रेक,जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 652 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 19 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे









- संगमनेर - 151

अकोले - 29

राहुरी - 43

श्रीरामपूर - 27

नगर शहर मनपा -19

पारनेर - 114

पाथर्डी - 22

नगर ग्रामीण -40

नेवासा - 21

कर्जत - 33

राहाता - 45

कोपरगाव -19

शेवगाव -19

जामखेड -26

श्रीगोंदा-28

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -16

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्य -0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post