जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 642 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 29 बाधितांची भर पडली आहे

24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे





- संगमनेर - 104

अकोले - 60

राहुरी - 25

श्रीरामपूर - 21

नगर शहर मनपा -29

पारनेर - 90

पाथर्डी - 33

नगर ग्रामीण -55

नेवासा - 31

कर्जत - 31

राहाता - 70

श्रीगोंदा - 26

कोपरगाव - 26

शेवगाव - 42

जामखेड -24

भिंगार छावणी मंडळ -1

इतर जिल्हा -7

मिलिटरी हॉस्पिटल 0

इतर राज्य -0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post