दुचाकीस्वारासमोर पोलिसाने जोडले हात...यमराजाला तरी घाबरा!

दुचाकीस्वारासमोर पोलिसाने जोडले हात...यमराजाला तरी घाबरा! एका दुचाकीवरून दोन जण प्रवास करू शकतात. एखादं लहान मूल असल्यास तीन जण. पण एका दुचाकीवरून तब्बल ७ जण प्रवास करत असतील तर? उत्तर प्रदेशात असा प्रकार घडला आहे. या दुचाकीवरील प्रवाशांचा फोटो वाहतूक पोलिसांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. विशेष म्हणजे प्रवाशांचा पराक्रम पाहून पोलिसानं त्यांच्यासमोर हात जोडले आहेत. चलानला नको, यमराजाला घाबरा, अशा समर्पक शीर्षकासह पोलिसांनी हा फोटो ट्विट केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post