आ. निलेश लंके यांच्या समर्थनार्थ तरुणीने भरपावसात भावना व्यक्त केल्या.. video

 आ. निलेश लंके यांच्या समर्थनार्थ तरुणीने भरपावसात भावना व्यक्त केल्या.. videoअहमदनगर- सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी तीनही ऋतूंची पर्वा न करता, अहोरात्र झगडणाऱ्या आ. निलेशजी लंके यांच्या समर्थनार्थ  मी पावसाचा काय विचार करू अस म्हणत एका भावनिक झालेल्या तरुणीने खोट्या केलेल्या आरोपांच्या विरोधात, भर पावसात,आणि भिजलेल्या डोळ्यांनी व्यक्त केलेली भावना ऐका सोशल मीडियावर झाल्या आहेत0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post