करोनाचा आलेख चढताच, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 करोनाचा आलेख चढताच, 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर 



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 765 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 24 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 94

अकोले - 118

राहुरी - 41

श्रीरामपूर - 26

नगर शहर मनपा - 24 

पारनेर - 51

पाथर्डी - 36

नगर ग्रामीण - 62 

नेवासा - 55

कर्जत - 69

राहाता - 42

श्रीगोंदा - 34

कोपरगाव - 42

शेवगाव - 45

जामखेड - 14

भिंगार छावणी मंडळ - 2

इतर जिल्हा - 10

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 7, खासगी प्रयोगशाळेत 402 तर अँटीजेन चाचणीत एकूण 356 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post