खा.संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री राणेंना पुन्हा डिवचले...

 खा.संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री राणेंना पुन्हा डिवचले...मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एक फोटो शेअर करत राणेंना डिवचलं आहे.  

शिवसेनेकडून लावण्यात आलेलं हे बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर, अनेकांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करताना कोंबडीचे फोटो झळकावले. मात्र, आता चक्क खासदार संजय राऊत यांनीच कोंबडीचा फोटो शेअर केला आहे. वाघाच्या जबड्यात अडकलेली तडफडणारी कोंबडी या फोटो दिसत आहे. या फोटोवर   राऊत यांनीही टुडे... असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post