संजय राठोड यांना 'त्या' प्रकारणात क्लीन चिट राठोड म्हणतात "सत्य".....

 संजय राठोड यांना 'त्या' प्रकारणात क्लीन चिट राठोड म्हणतात "सत्य".....मुंबई : माजी मंत्री संजय राठोड  यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपां प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यानंतर ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही…..’ असं सूचक ट्वीट संजय राठोड यांनी केलं आहे. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. संजय राठोड यांच्याविरुद्ध अशी कोणतीही तक्रार नाही, असं यवतमाळ पोलिसांनी सांगितलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post