आ.मोनिका राजळे यांचे पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्यासमवेत रक्षाबंधन

आ.मोनिका राजळे यांचे पंतप्रधान मोदी, फडणवीस यांच्यासमवेत रक्षाबंधन
नगर : आमदार मोनिका राजळे यांनी नुकतीच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना रक्षाबंधनानिमित्त राखीही बांधली. रक्षाबंधनाच्या दिवशी सदर फोटो आ.राजळे यांनी व्टिट केले आहेत. महिला भगिनींना न्याय,हक्क,निर्भयता,संरक्षण व स्वाभिमान मिळावा ही ओवाळणी मागितली..राजळे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post