पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांचा वाढदिवस

 


पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांचा वाढदिवसनगर : सहकारातील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांचा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला. राजळे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना यानिमित्त शुभेच्छा दिल्या. अप्पासाहेब राजळे यांच्या स्नुषा आ.मोनिका राजळे यांनीही अप्पासाहेबांचे औक्षण करून मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. याबाबत भावना व्यक्त करताना आ.राजळे यांनी सोशल मिडियावर लिहिले आहे की, आमच्या कुटूंबाचे आधारवड, पाथर्डी तालुक्याचे भाग्यविधाते तीर्थरूप आदरणीय मा.आ.श्री.आप्पासाहेब राजळे (काका) यांना शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

काका आपणास दिर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो ही वृद्धेश्वर चरणी प्रार्थना.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post