ज्ञानदा प्रतिष्ठान व वन विभाग अहमदनगर यांच्या वतीने चास व निमगाव वाघा येथिल वन विभागाच्या जागेमध्ये झाडे लावण्यात आली

 ज्ञानदा प्रतिष्ठान व वन विभाग अहमदनगर  यांच्या वतीने चास व निमगाव वाघा येथिल वन विभागाच्या जागेमध्ये झाडे लावण्यात आली१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे  औचित्य साधून ज्ञानदा प्रतिष्ठान व वन विभाग अहमदनगर  यांच्या वतीने टच फाऊंडेशन व डॉ पद्माकर रासवे साहेब यांच्या सहकार्याने आज कानिफनाथ महाराज मंदिर परिसर चास व निमगाव वाघा येथिल वन विभागाच्या जागेमध्ये जवळपास ५०० झाडे लावण्यात आली.  सदर कार्यक्रमास   सकाळी ८.३०वा सुरुवात झाली व संध्याकाळी ६.३०मि पर्यंत चालला  या वेळी ज्ञानदा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी  दिवसभर  खुप मेहनत घेतली या वेळी ज्ञानदा प्रतिष्ठानचे सचिन हिरवे, संदीप दळवी, अमोल जाधव,शिवाजी पठारे,ज्ञानेश्वर बर्वे,सचिन सोनुले,स्वप्निल गवळी,विश्वास चेडे,मिनीनाथ पादिर, शेखर पुंड, वैभव भोंग, टच फाऊंडेशन चे अध्यक्ष  गौतम  मुनोत ,महेश ससे,आशिष शहाणे ,विक्रांत ठुबे,धनंजय पलघडमल,सचिन गाडेकर, कपिल पाटील,महेश भवर, गणेश राऊत , प्रविण देवकर,सागर गंधारे,विशाल बनबेरू , मयूर बनबेरू, अनिल इंगुले ,विनोद शेळके,रवींद्र फुलसौंदर, महेश करपे, निखिल भळगट, कोमल भळगट, प्रविण कोतकर यांनी कठोर परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल थेटे  वनपाल -अनिल गावडे   वनरक्षक- रामचंद्र आडागळे नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे ,सागर बोरुडे, संग्राम कोतकर, समाजसेवक पै नाना डोंगरे , विश्वास बीज ग्रुपचे जगदीश शिंदे सर, चास व निमगाव परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या वेळी समाजातील सर्व स्तरातून ज्ञानदा प्रतिष्ठानच्या कार्याचे  कौतुक करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post