Oppo च्या ‘या’ स्मार्ट फोन्सवर मिळतोय मोठा डिस्काउंट, खरेदीची सुवर्णसंधी


   

ओप्पोचे स्मार्टफोन खरेदी करायचा असेल   तर तुमच्यासाठी   फ्लॅट डिस्काउंट पासून एक्सचेंज ऑफर पर्यंत अनेक डिस्काउंट दिला जात आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर Oppo स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

  OPPO A31 स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १२ हजार ९९० रुपये आहे. या फोनला २ हजार रुपयाच्या डिस्काउंट सोबत १० हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. 

OPPO A74 5G या स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये आहे. याला ३ हजार रुपयाच्या डिस्काउंट सोबत १७ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. 

Oppo F19 हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा खरेदी केल्यास या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये आहे. या फोनला ३ हजार रुपयाच्या डिस्काउंट सोबत खरेदी केल्यास १८ हजार ९९० रुपयात खरेदी करता येईल.  

Oppo A54 स्मार्टफोनचे ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचे व्हेरियंट खरेदी केल्यास यासाठी तुम्हाला १४ हजार ९९० रुपये मोजावे लागतील. या फोनला १ हजार रुपयाच्या डिस्काउंट सोबत १३ हजार ९९० रुपयात खरेदी करता येईल.  

OPPO A11K या फोनचे २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९० रुपये आहे. या फोनला २ हजार रुपयाच्या डिस्काउंट सोबत ८ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post