मोदींच्या ‘त्या’ मंदिराला राष्ट्रवादीकडून पेट्रोल, डिझेलचा नैवेद्य

मोदींच्या ‘त्या’ मंदिराला राष्ट्रवादीकडून पेट्रोल, डिझेलचा नैवेद्य


 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील एका मोदीभक्ताने मंदिर उभारले आहे. वाढती महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी अशा अनेक समस्यांसाठी या मंदिरातील देवापुढे साकडं घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली उपरोधिक आंदोलन करण्यात आले. मंदिरातील देवाला पेट्रोल-डिझेलचा नैवेद्य चढण्यासाठी पुणे शहर विद्यार्थी अध्यक्ष संध्या सोनावणे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post