Breaking. नगर जिल्ह्यात खून खटल्यातील मुख्य आरोपी रुग्णालयातून फरार

 ब्रेंकिग खून खटल्यातील मुख्य आरोपी रुग्णालयातून फरार दातीर खून खटल्यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे ,अहमदनगर येथील रुग्णालयातून फरार.

पत्रकार रोहिदास दातीर यांचा मारेकरी कान्हु गंगाराम मोरे हा सिव्हीलहाॅस्पिटल मध्ये कोरोना वर उपचार सुरु असताना शनिवारी पळून गेला असुन त्याचा शोधार्थ पथके रवाना 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post