तेलंगणाचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांचा आ.राजळेंनी केला सत्कार


तेलंगणाचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांचा आ.राजळेंनी केला सत्कारनगर : तेलंगणा राज्यात डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ठसा उमटविणारे पाथर्डीचे भूमिपुत्र महेश भागवत यांनी पाथर्डीला भेट दिली. यावेळी आ.मोनिका राजळे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. महेश भागवत हे पाथर्डीचे भूषण असल्याचे सांगत राजळे यांनी त्यांना महाआरोग्य शिबिराचे "आरोग्यनामा" हे कॉफीटेबल बुक भेट दिले. त्यांच्या पुढील सेवेस व  कार्यास मनस्वी शुभेच्छा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post