संगमनेरात उद्रेक, जिल्ह्यात पुन्हा मोठी रूग्णवाढ,.24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 


नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 833 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 15 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 227

अकोले - 50

राहुरी - 33

श्रीरामपूर - 21

नगर शहर मनपा -15

पारनेर - 94

पाथर्डी - 29

नगर ग्रामीण - 45

नेवासा - 28

कर्जत - 29

राहाता - 49

श्रीगोंदा - 113

कोपरगाव - 22

शेवगाव - 40

जामखेड - 11

भिंगार छावणी मंडळ - 2

इतर जिल्हा - 24

मिलिटरी हॉस्पिटल - 1

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 156, खासगी प्रयोगशाळेत 383 तर अँटीजेन चाचणीत एकूण 294 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post