शहरात उद्या मोठ्या प्रमाणावर को व्हॅक्सिन लसीकरण कुठे आहे वाचा सविस्तर...

  शहरात उद्या मोठ्या प्रमाणावर को व्हॅक्सिन लसीकरण कुठे आहे वाचा सविस्तर...

 लसीकरण संबंधीत सूचना!सोमवार, दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी को-वॅक्सीन लसीकरणाचा डोस जवळ दर्शविलेल्या ८ आरोग्य केंद्रांवर
प्रत्येकी २५० प्रमाणे २००० डोस सकाळी ९ वाजेपासून संपूर्ण शहरासाठी उपलब्ध राहतील!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post