सभापती डॉ क्षितिज घुले आणि ऋषिकेश ढाकणें यांनी नुकसानीची पाहणी दिले हे आदेश

 शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज भैय्या घुले आणि युवानेते ऋषिकेश ढाकणें यांनी कोरडगाव येथील नुकसानीची पाहणीपाथर्डी:(प्रतिनिधी) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सभापती डॉ क्षितिज भैय्या घुले पाटील आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक युवानेते ऋषिकेश ढाकणे यांनी आज सकाळी  कोरडगाव सह इतर  गावात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.तसेच शेतकऱ्यांना धीर देत सोबत असल्याची ग्वाही दिली.यावेळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश  यावेळी दिले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post