चर्चा तर होणारच....६० वर्षीय आजोबा चढले बोहल्यावर... मिळाली ४० वर्षांची वधू

 संगमनेर तालुक्यातील आजोंबाच्या संगमनेर तालुक्यातील आजोंबाच्या लग्नाची राज्यात चर्चा..संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे 60 वर्षीय बाबांनी चक्क ४० वर्षाय महिलेशी विवाह केला आहे. या विवाहाची आता राज्यात चर्चा होऊ लागलीये. 

आजोबांच्या लग्नाची गजब अशी कहाणी...

६० वर्षीय ताबा चिमाजी कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे एक वर्षापूर्वी निधन झाले. यातच त्यांच्या मुलीचे हि लग्न झाले .त्यामुळे घरामध्ये ते एकटेच होते मग आता त्यांच्या खाण्यापिण्याची, आजारपणाचे, कपडे धुण्याचा, राहण्याचे सर्वंच गोष्टींचे हाल होत चाले  होते. आखेर त्यांच्या मुलीने व मित्रपरिवाराने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दित आग्रह केला. आता मित्रांनी व विशेष करून त्यांच्या मुलींनेच नात्यातीलच एक मुलगी बघून त्यांचे लग्न लावून दिले आहे. हे लग्न मला मजबुरीमुळे करावं लागले असे उदगार या ६० वर्षीय आजोंबांनी काढले आहेत. बाबांनी विधीवत लग्न केले,  यात नवरी चे वय साधरण  40 वर्ष असल्याने याची सगळीकडेच चर्चा होत आहे. 

या लग्नात नवीरी मुलगी होती 40 वर्षीय सुमन तबा कुदनर.. या नवरीने  सांगितले की मी आई वडिलांच्या इच्छेनुसार व माझ्या स्वखुशीने हे लग्न केले आहे. या लग्नामध्ये मला कोणाचाही दबाव नाही .मी लग्न करून आनंदित आहे .असे उद्गार नवरी मुलगी सुमन ईने काढले आहेत

संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे 60 वर्षीय बाबांनी चक्क ४० वर्षाय महिलेशी विवाह केला आहे. या विवाहाची आता राज्यात चर्चा होऊ लागलीये. 

आजोबांच्या लग्नाची गजब अशी कहाणी...

६० वर्षीय ताबा चिमाजी कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे एक वर्षापूर्वी निधन झाले. यातच त्यांच्या मुलीचे हि लग्न झाले .त्यामुळे घरामध्ये ते एकटेच होते मग आता त्यांच्या खाण्यापिण्याची, आजारपणाचे, कपडे धुण्याचा, राहण्याचे सर्वंच गोष्टींचे हाल होत चाले  होते. आखेर त्यांच्या मुलीने व मित्रपरिवाराने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दित आग्रह केला. आता मित्रांनी व विशेष करून त्यांच्या मुलींनेच नात्यातीलच एक मुलगी बघून त्यांचे लग्न लावून दिले आहे. हे लग्न मला मजबुरीमुळे करावं लागले असे उदगार या ६० वर्षीय आजोंबांनी काढले आहेत. बाबांनी विधीवत लग्न केले,  यात नवरी चे वय साधरण  40 वर्ष असल्याने याची सगळीकडेच चर्चा होत आहे. 

या लग्नात नवीरी मुलगी होती 40 वर्षीय सुमन तबा कुदनर.. या नवरीने  सांगितले की मी आई वडिलांच्या इच्छेनुसार व माझ्या स्वखुशीने हे लग्न केले आहे. या लग्नामध्ये मला कोणाचाही दबाव नाही .मी लग्न करून आनंदित आहे .असे उद्गार नवरी मुलगी सुमन ईने काढले आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post