शिवसेनेला ईडीने घेरले...मंत्र्याच्या तीन मालमत्तांवरही छापे

शिवसेनेला ईडीने घेरले...मंत्र्याच्या तीन मालमत्तांवरही छापे



 मुंबई - शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्याचे वृत्त  असतानाच आता शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत 

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या तीन मालमत्तांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिग प्रकरणाशी असलेल्या संबंधांवरून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या तीन मालमत्तांवर कारवाई करण्यात आल्याचे ईडीने सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post