किशोर मरकड व शिवाजी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात संघटनेची मुहूर्तमेढ


 किशोर मरकड व शिवाजी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात संघटनेची मुहूर्तमेढ!


डिजिटल मिडिया क्षेत्राला कायदा,तंत्र आणि पत्रकारिता मूल्यांचे जतन करणारी स्वयंआचार संहिता या संदर्भात सजग राखणे तसेच या क्षेत्रात कार्यरत  संपादक, मालक, पत्रकार आणि सर्व घटकांचे हित जोपासणे अशा व्यापक विधायक उद्देशाने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रची स्थापना झाली. दिल्ली पासून अगदी चांदा ते बांदा संघटनेचा विस्तार वाढत आहे.त्याच वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल अहमदनगर जिल्ह्यातील डिजिटल मिडियातील पत्रकारांनी टाकले.संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किशोर मरकड आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथे बैठक झाली.राज्यातील पत्रकारांचे मनःपूर्वक आभार.

आपला,

राजा माने

संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post