तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप..‌‌. अण्णां हजारे यांनी तहसीलदार ज्योती देवरेंना खडसावले !

 अण्णांनी हजारे यांनी तहसीलदार ज्योती देवरेंना खडसावले !पारनेर : आमदार निलेश लंके यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्याविरोधातील तक्रारी, त्याअनुषंगाने झालेल्या चौकशीत झालेले आढळून आलेले तथ्य यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शनिवारी अवगत केले होते. त्यावेळी असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नको अशी भुमिका हजारे यांनी घेतली होती. या पार्श्‍वभुमीवर रक्षाबंधनाचे औचित्य साधून हजारे यांच्याकडे पोेहचलेल्या तहसिलदार ज्योती देवरे यांना ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी चांगलेच खडसावले. 

हव्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर आज पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी "आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही. तो डोक्यातून काढून पुढील वाटचाल करा," असा सबुरीचा सल्ला हजारे यांनी यावेळी तहसीलदार देवरे यांना दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post